योहान 5

5
अडोतीस साल ना आजारी ले बर करान
1या गोष्टी नंतर येशु यहुदी लोकस्ना सन ना टाईम ले यरूशलेम शहर मा ग्या. 2यरूशलेम शहर मा, मेंढ्या दरवाजा जोळे एक कुंडा होता, जेले इब्री भाषा मा बेथसैदा सांगामा येस, आणि हई पाच छत वाला ओसारा शी घेरायेल होता. 3एनामा गैरा आजारी, आंधळा, लंगडा आणि लखवा ना आजारी पाणी हलावामा येवो या आशा मा पडेल ऱ्हात होतात. 4कारण नेमेल टाईम वर प्रभु ना दूत कुंडा मा उतरीसन पाणी ले हालावत होतात. पाणी हलावा नंतर जो कोणी बी कुंडा मा पयले उतरस, तो चांगला हुई जात होता. जरी तेना कोणता का आजार ना राहो. 5तठे एक माणुस होता, जो अडोतीस साल पासून आजार मा पडेल होता. 6येशु नि तेले पडेल देखीसन आणि समजीसन कि तो गैरा दिन पासून ह्या दशा पडेल शे, तेले विचार, “काय तुले बर होयन शे?” 7त्या आजारी नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, मना कळे कोणी माणुस नई, कि जव पाणी हलवामा येस, त मले कुंडा मा उतारा साठे मदत करोत, मी कुंडा मा प्रवेश कराना प्रयत्न करस, पण कोणी दुसरा नेहमी पयलेच प्रवेश करी लेस.” 8येशु नि तेले सांग, “उठ, आणि आपली खाट उचल आणि चाल फिर.” 9तो व्यक्ती फटकामा चांगला हुईग्या, आणि आपली खाट उचलीसन चालाले व फिराले लागणा. 10ज्या दिन हई हुईन तो वल्हांडणा दिन होता. एनासाठे यहुदी पुढारी तेले जो बरा हुयेल होता, सांगू लागनात, “मोशे ना नियम ना नुसार आज आराम ना दिन तुले आपली खाट उचलान योग्य नई शे.” 11तेनी तेस्ले उत्तर दिधा, “जेनी मले चांगला करना, तेनीच मले सांग आपली खाट उचलीसन चाल फिर.” 12तेस्नी तेले विचार, “तो कोण माणुस शे, जेनी तुले सांग, खाट उचल आणि चाल फिर?” 13पण तो चांगला हुई जायेल होता, तेले माहित नई होत कि तो कोण शे, कारण त्या ठिकाणी गैरी गर्दी होवा मुळे येशु तठून बाजू मा हुई जायेल होता. 14या गोष्टी नंतर तो येशु ले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा भेटणा, तव तेनी तेले सांग, “देख, तू त चांगला हुईग्या, परत पाप नको करजो, अस नको होवाले पायजे कि येनातून कोणतीही मोठी विप्पती तुनावर इजाईन.” 15या माणुस नि जायसन यहुदी पुढारीस्ले सांगी टाक, कि जेनी मले बर कर, तो येशु शे. 16या कारण यहुदी पुढारी येशु ले त्रास देवू लागनात, कारण कि तो असा असा काम आराम ना दिन करत होता. 17पण येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “परमेश्वर मना बाप कायम काम करस आणि मले बी काम कराले पायजे.” 18कारण कि येशु हई शब्द सांग, या मुळे यहुदी पुढारी आजून बी जास्त तेले घात करना प्रयत्न करू लागनात, कि तो नई फक्त आराम ना दिन विधी मोळस पण परमेश्वर ले आपला बाप सांगीसन आपला स्वता ले परमेश्वर ना बराबरी ले ठरावस.
पोऱ्या ना अधिकार
19एनावर येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, मी स्वता कळून काही करू सकत नई, फक्त तो जो परमेश्वर बाप ले करतांना देखस, कारण ज्या ज्या काम ले तो करस, तेस्ले मी बी त्याच रितीवर करस.” 20कारण कि परमेश्वर बाप मनावर प्रेम करस, आणि जे काम तो स्वता करस, ते सगळ मले दाखाडस, आणि तो एनातून बी मोठा काम मले दाखाडीन, कारण तुमी आश्चर्य करशात. 21कारण जसा परमेश्वर बाप मरेल लोकस्ले परत जित्ता करस, तसाच मी बी जेले पटीन तेले जित्ता करस. 22-23इतलाच नई, बाप कोणा न्याय नई करस. कारण, ज्या प्रकारे सर्वा लोक परमेश्वर बाप ले मान देतस, त्याच प्रकारे त्या मले म्हणजे पोऱ्या ले बी मान देवोत, परमेश्वर बाप नि मले मी पोऱ्या ले न्याय कराना सर्वा अधिकार दियेल शे. जर कोणी मले मान नई देस, तर तो परमेश्वर बाप ले बी मान नई देस, जेनी मले धाळेल शे. 24मी तुमले खरोखर सांगस, जो मना वचन आयकीसन मले धाळणारावर विश्वास करस, कायम ना जीवन तेनाच शे, आणि तेले दंड नई देवायनार, पण त्या कायम मृत्यु तून वाची जायेल शे, आणि पयले पासून नवीन जीवन मा प्रवेश करी लीयेल शे. 25मी तुमले खरोखर सांगस, “तो टाईम येस, आणि आते शे, जेनामा मृतक परमेश्वर ना पोऱ्या म्हणजे मना शब्द आयकतीन, आणि ज्या आयकतीन त्या कायम ना साठे जित्ता ऱ्हातीन.” 26कारण ज्या रीतीतून परमेश्वर बाप स्वता ले जीवन ठेवस, त्याच रितीकन तेनी मले बी हई अधिकार दियेल शे, कि स्वता मा जीवन ठेवोत. 27आणि कारण मी माणुस ना पोऱ्या शे, परमेश्वर बाप नि मले सर्वा लोकस्ना न्याय कराना अधिकार दियेल शे. 28एनावर आश्चर्य नका करा, कारण तो टाईम येस, कि त्या सर्वा लोक ज्या मरेल शेतस, मना शब्द आयकीसन जित्ता हुईसन उभा ऱ्हातीन. 29जितलास पान चांगला जीवन होत, त्या कायम ना जीवन लेवा साठे परत जित्ता होतीन, आणि त्या वाईट मा जीवन जगतस, त्या दोषी ठरावासाठे जित्ता होतीन.
येशु ना संबंध ना साक्ष
30मी स्वता कळून काही नई करू सकत, मी लोकस्ना न्याय असाच करस, जसा बाप मले तेस्ना न्याय कराले सांगस, आणि मना न्याय खरा शे, कारण मी मनी ईच्छा कण नई, पण मले धाळनार नि ईच्छा प्रमाणे कराना देखस. 31जर मी स्वता मनी साक्षी देवू, त मनी साक्ष स्वीकार योग्य नई शे. 32एक आजून शे जो मना बाप शे, तो बी मना विषय मा साक्ष देस, आणि मले माहित शे कि मनी साक्ष जो देस, तो खरा शे. 33तुमी योहान बाप्तिस्मा देणारा कळे संदेश लिजायनारा ले धाळ, आणि तेनी खरापणा मा साक्ष दिना. 34पण मी आपला विषय मा माणुस नि साक्ष नई पायजे, तरी बी मी तुमले त्या साक्ष ना बारामा सांगेल शे, जी योहान नि दियेल होती, कारण तुमी वाची जावोत. 35योहान एक चेटणारा आणि चमकणारा दिवा ना सारखा होता, आणि तुमले कईक टाईम लोंग तेना उजाया मा, मग्न होवाना चांगल लागण. 36पण मना कळे योहान बाप्तिस्मा देणारा नि मी साक्ष पेक्षा उत्तम साक्ष शे. जे काम ज्या बाप नि मले पूर्ण कराले दियेल शे, तोच मना बारामा साक्ष देस. जे काम मी करस, ते साक्षी देस कि बाप नि मले धाळेल शे. 37आणि बाप जेनी मले धाळेल शे, तेनीच मनी साक्षी दियेल शे, तुमी नईत तेना आवाज आयकेल शेतस, आणि नईत तेले आमने-सामने देखेल शेतस. 38आणि तेनी शिक्षा ले मन मा स्थिर नई ठेवतस, कारण तुमी मनावर विश्वास नई करतस, जेले धाळामा एयेल शे. 39तुमी परमेश्वर ना पुस्तक ना अभ्यास करतस, कारण समजतस कि तेनामा तुमले कायम ना जीवन भेटस, आणि ते हई शे, जे मनी साक्ष देस. 40तरी बी तुमी कायम ना जीवन लेवा साठे मना कळे येवान नई देखतस. 41मले लोकस कळून प्रशंश्या नई पायजे. 42पण मी तुमले ओयखस, कि तुमी आपला मन शी परमेश्वर ले प्रेम नई करतस. 43मी आपला बाप ना अधिकार ना संगे एयेल शे, आणि तुमी मले स्वीकार नई करतस, जर कोणी दुसरा आपलाच अधिकार शी ईन, त तेले स्वीकार करी लीशान. 44तुमी मनावर विश्वास नई करू सकतस, कारण तुमी एक दुसरा कळून प्रशंश्या देखतस, आणि तुमी एकमात्र परमेश्वर कळून प्रशंश्या लेवाना प्रयत्न नई करतस. 45हई नका समजा कि मी बाप ना समोर तुमना वर दोष लावसू. मोशे जेनावर तुमी आपली आशा ठीयेल शेतस तुम्हना वर आरोप लावीन. 46जर तुमी मोशे वर विश्वास करतस, त मनावर बी विश्वास करतस, कारण कि तेनी मना विषय मा लिखेल शे. 47पण तुमी तेना लिखेल नियम वरच विश्वास नई करतस, त जे मी सांगस, तुमी निश्चित रूप मा एनावर विश्वास नई कराव.

S'ha seleccionat:

योहान 5: AHRNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió