योहान 6
6
पाच हजार लोकस्ले खावाळान
(मत्तय 14:13-21; मार्क 6:30-44; लूक 9:10-17)
1या गोष्टी नंतर येशु गालील ना समुद्र पार ग्या, जेले तिबिर्या समुद्र या नाव कण बी ओयखतस. 2आणि एक मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी, कारण ज्या सामर्थ्य ना काम तो आजारीस वर करत होता, त्या तेस्ले देखत होतात. 3तव येशु डोंगर वर चळीसन आपला शिष्यस्ना संगे तठे बठना. 4आणि यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन जोळे होता. 5तव येशु नि आपली नजर उचलीसन एक मोठी गर्दी आपला कळे येतांना देख, आणि फिलिप्पस्ले सांग, “कि आमी एस्ना जेवण ना साठे कळून भाकरी विकत लयूत.” 6पण हई गोष्टी तेनी तेले पारखा साठे सांग, कारण स्वताला ले माहित होत कि तो काय करीन. 7फिलिप्प नि तेले उत्तर दिधा, “दोन शे दिनस्नी मजुरी न किंमत (दोन शे चांदी ना शिक्का) नि भाकर बी तेस्ले पुराव नई तेस्ना मधून प्रतेक ले थोडी-थोडी भेटी जाईन.” 8तेना शिष्य मधून शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रिया नि सांग, 9“आठे एक पोऱ्या शे, जेना कळे पाच भाकरी आणि दोन मासा शे, पण इतला लोकस साठे ते काय शे.” 10येशु नि सांग, “लोकस्ले बठाळी द्या.” त्या जागा वर गैरा गवत होता तव लोक जेस्ना मा लोकस्नी गीनती जवळपास पाच हजार नि होती, बठी ग्यात. 11तव येशु नि भाकरी लीधा, आणि धन्यवाद करीसन तोळना आणि शिष्यस्ले दिधा आणि शिष्यस्नी बठनारा लोकस्ले वाटी दिधी, तसाच मासा वाटी टाक. 12जव त्या खाईसन तृप्त हुई ग्यात, तव तेनी आपला शिष्यस्ले सांग, “वाचेल तुकळा आवरी ल्या, कि काही फेकामा नई येवो.” 13एनासाठे तेस्नी आवर आणि पाच भाकरीना टुकटा जे खाणारा तून वाचेल होतात, तेस्ना बारा डालका भरी ग्यात. 14जे सामर्थ्य ना काम येशु नि करी दाखाड, तेले त्या लोक देखीसन सांगू लागनात, कि “तो भविष्यवक्ता जो जग मा येणार होता तो निश्चित हवू शे.” 15येशु हई समजीसन कि त्या तेले राजा बनावा साठे ईसन धराना विचार करतस, मंग डोंगर वर एखटा चालना ग्या.
येशु ना पाणी वर चालन
(मत्तय 14:22-33; मार्क 6:45-52)
16मंग संज्याकाय होयनी, त तेना शिष्य समुद्र ना किनारा वर ग्यात, 17आणि नाव वर चळीसन समुद्र ना पार कफर्णहूम नगर मा जावू लागणत. त्या टाईम ले अंधार हुई जायेल होता, आणि येशु आठ लोंग तेस्ना जोळे नई एयेल होता. 18आणि आंधी मुळे समुद्र मा लाठा उठू लागनात. 19जव त्या धीरे बागे पाच-सहा किलोमीटर ना जवळपास निघीग्यात, त तेस्नी येशु ले समुद्र वर चालता आणि नाव ना जोळे येतांना देख, आणि भ्याय ग्यात. 20पण तेनी तेस्ले सांग, “मी येशु शे, घाबरू नका.” 21तव त्या तेले नाव वर चढावले तयार होयनात, आणि फटकामा ती नाव त्या जागा वर जाय भिळनी जठे त्या जात होतात. 22दुसरा दिन त्या गर्दी नि जी समुद्र ना दुसरा तठ वर ऱ्हाय जायेल होती, हई देखनत, कि आठे एक नाव ले सोळीसन आजून धाकली नाव नई होती, तेस्ले हय मालूम होत कि येशु आपला शिष्यस ना संगे त्या नाव वर नई चळना, पण फक्त तेना शिष्य चालना जायेल होतात. 23तरी बी धाकला नाव तीबीरियास समुद्र तून त्या जागा ना जोळे उनात, जठे तेस्नी प्रभु ना धन्यवाद करा नंतर जेवण करेल होतात. 24जव गर्दिनी देखा, कि आठे येशु नई शे, आणि नई तेना शिष्य, त त्या बी धाकला-धाकला नाव वर चठीसन येशु ले झामलत कफर्णहूम नगर मा ग्यात.
येशु जीवन नि भाकर
25आणि समुद्र ना पार तेले भेटीसन सांगनत, “हे गुरु, तू आठे कव उना?” 26येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मी तुमले खरोखर सांगस, तुमी मले एनासाठे नई झामलतस कि तुमी सामर्थ्य ना काम देखाले, पण एनासाठे कि तुमी भाकरी खायसन तृप्त हुईनत. 27नाश होणारा जेवण साठे मेहनत नका करा, पण त्या जेवण साठे जे कायम ना जीवन लोंग ऱ्हास, जे माणुस ना पोऱ्या तुमले दिन, कारण कि परमेश्वर बाप नि मले असा कराना अधिकार दियेल शे.” 28तेस्नी तेले सांग, “परमेश्वर आमना कळून काय ईच्छा करस कि आमी तेले करूत?” 29येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “परमेश्वर नि हई ईच्छा शे कि तुमी तेनावर विश्वास करा जेले तेनी धाळेल शे.” 30तव तेस्नी तेले सांग, “मंग तू कोणता चिन्ह दाखाळसीन कि आमी तेले देखीसन तुनावर विश्वास करूत? तू काय करणारा शे? 31आमना पूर्वजस्नी उजाळ जागा मा मन्ना खायनात, जस परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, परमेश्वर नि तेस्ले खावाले स्वर्ग मधून भाकर दिधी.” 32येशु नि तेले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, कि मोशे नि तुमले ती भाकर स्वर्ग मधून नई दिधी, पण परमेश्वर मना बाप तुमले खरी भाकर स्वर्ग मधून देस.” 33कारण कि खरी भाकर जी परमेश्वर देस तीच शे, जी स्वर्ग तून उतरीसन जग ले जीवन देस. 34तव तेस्नी तेले सांग, “हे प्रभु, हई भाकर आमले कायम देत जाय.” 35येशु नि तेस्ले सांग, “ती भाकर जी कायम ना जीवन देस मीच शे, जो मना कळे ईन तो कदीच भुक्या नई होवाव आणि जो कोणी मनावर विश्वास करीन, तेले कदीच तहान नई लागाव. 36पण मी तुमले पयलेच सांगेल होता, कि तुमनी देखी बी लीयेल शे, तरी बी विश्वास नई करतस. 37जे काही बाप मले देस ते सगळ मना कळे ईन, आणि जो कोणी मना कळे ईन मी कदी बी तेना तिरस्कार नई कराव. 38कारण मी आपली ईच्छा नई, पण मले धाळनारा नि ईच्छा पूर्ण कराले स्वर्ग तून उतरेल शे. 39आणि मले धाळनार नि ईच्छा हई शे कि जे काय तेनी मले दियेल शे, तेना मधून एक ले बी नाश नई होवू देवाव पण तेले आखरी दिन मोत मधून परत जित्ता करस.” 40कारण मना बाप नि ईच्छा हई शे, कि “जो कोणी पोऱ्या ले देखीन, आणि तेनावर विश्वास करीन, तेले कायम ना जीवन भेटीन, आणि मी तेले आखरी दिन मोत मधून परत जित्ता करसू.” 41तव यहुदी पुढारी तेनावर कुरुकुडू लागणत, एनासाठे कि तेनी सांगेल होता, “जी भाकर स्वर्ग मधून उतरनी, ती मी शे.” 42आणि तेस्नी सांग, “काय हवू योसेफ ना पोऱ्या येशु नई, जेना माय-बाप ले आमी ओयखतस? तर तो कसकाय सांगस कि मी स्वर्ग मधून उतरेल शे?” 43येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “आपस मा कुरुकुडू नका. 44कोणी मना कळे नई येवू सकस, जठलोंग परमेश्वर बाप, जेनी मले धाळेल शे, तेले हिसकाय नई लेवो, आणि मी तेले आखरी दिन#6:44 आखरी दिन परमेश्वर ना न्याय दिन. मरेल मधून परत जित्ता करसू. 45भविष्यवक्तास्नी आपला पुस्तक मा हय लिखेल शे, त्या सर्वा परमेश्वर कळून सिखाडेल होतीन. जो कोणी बाप कळून आयकेल आणि शिकेल शे, तो मना कळे येस. 46कोणी बी परमेश्वर बाप ले नई देख. मी एखटा शे, जो परमेश्वर कळून एयेल शे, जेनी तेले देखेल शे. 47मी तुमले खरोखर सांगस, कि जो कोणी मनावर विश्वास करस, कायम ना जीवन तेनाच शे. 48मी तीच भाकर शे जी जीवन देस. 49तुमना पूर्वजस्नी उजाळ जागा मा मन्ना खायनात आणि नंतर मरी बी ग्यात. 50हई ती भाकर शे जी स्वर्ग मधून उतरस, कारण माणुस तेना मधून खाईन आणि नई मराव. 51जीवन देणारी भाकर जी स्वर्ग मधून उतरनी मी शे. जर कोणी या भाकर मधून खाईन, तो कायम जित्ता राहीन, आणि ती मना शरीर शे जो मी जग ना लोकस्ना जीवन ना साठे दि टाकसु.” 52एनावर यहुदी पुढारी हई सांगीसन आपस मा वाद-विवाद करू लागनात, “हवू माणुस कसकाय आमले आपला शरीर खावाले देवू सकस?” 53येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, जठलोंग तुमी, मी माणुस ना पोऱ्या ले म्हणजे मना शरीर नई खावाव, आणि तेना रक्त नई पेवाव, तुमना मा जीवन नई. 54जो मना शरीर खास, आणि मना रक्त पेस, कायम ना जीवन तेनाच शे, आणि मी तेले आखरी दिन मोत मधून परत जित्ता करसू. 55कारण कि मना शरीर खरज जेवण शे आणि मना रक्त खरज पेय शे. 56जो मना शरीर खास आणि रक्त पेस, तो मना मा स्थिर बनीसन ऱ्हास आणि मी तेनामा बनीसन ऱ्हास. 57परमेश्वर जित्ता बाप नि शक्ती कण मी जित्ता शे जेनी मले धाळ, त्याच प्रकारे, ज्या लोक मना शरीर ले खातस, त्या मना मुळे जित्ता ऱ्हायतीन. 58हयच ती भाकर शे जी स्वर्ग मधून उतरेल शे. हय त्या भाकर ना सारखी नई शे, जी पूर्वजस्नी खायेल होतात. त्या त मरी ग्यात, पण जो हई भाकर खाईन, तो कायम जित्ता राहीन.” 59या गोष्टी तेनी कफर्णहूम नगर मा एक प्रार्थना घर मा उपदेश देवाना टाईम ले सांग.
कायम ना जीवन ना वचन
60एनावर तेना शिष्य मधून गैरास्नी हई आयकीसन सांगनत, “हई तर कठीण शिक्षा शे, इले कोण माणू सकस. 61येशु नि आपला मन मा समजीसन कि मना शिष्य आपस मा या गोष्टी वर कुळकुळतस, तेस्ले विचार, काय हय तुमले मनावर विश्वास करावर रोकस? 62आणि जर तुमी माणुस ना पोऱ्या ले जठे जो पयले होता, तठे वरे जातांना देखशान, तव काय हुईन? 63हई ती आत्मा शे जी तुमले जीवन देस. माणुस नि सामर्थ्य मुळे अस नई होवू सकत. मनी तुमना शी ज्या शब्द बोलेल शे त्या आत्मा कळून येस. त्या तुमले जीवन देस. 64पण तुमना मधून कितलाक असा शे, ज्या विश्वास नई करतस.” येशु नि हई एनासाठे सांगणा, कारण कि तेले पयले पासून माहित होत कि ज्या विश्वास नई करतस, त्या कोण शे, आणि कोण तेले धरावीन. 65आणि येशु नि सांग, “एनासाठे मनी तुमले सांगेल होता कि जठलोंग कोले बाप कळून हवू दान नई भेटस तठलोंग तो मना जोळे नई येवू सकस.”
पेत्र ना विश्वास
66एनावर तेना शिष्य मधून गैरा मांगे सरकी ग्यात आणि तेना नंतर तेना संगे नई चालनात. 67तव येशु नि त्या बारा शिष्यस्ले सांगणा, “काय तुमी बी जावाना देखतस?” 68शिमोन पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, आमी कोणा कळे जावूत? कायम ना जीवन ना गोष्टी त तुना कळे शेत. 69आणि आमी विश्वास करनुत, आणि समजी ग्यात कि तू परमेश्वर ना पवित्र पोऱ्या ख्रिस्त शे.” 70येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय मनी तुमले बारा जनास्ले निवाडेल नई होता? तरी तुम्हना मधून एक माणुस सैतान ना ताबा मा शे.” 71हई तेनी शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ना विषय मा सांगणा, कारण तो बारा शिष्यस मधून एक होता, तो येशु ना संगे विश्वासघात करणार होता.
S'ha seleccionat:
योहान 6: AHRNT
Subratllat
Comparteix
Copia
Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.