मत्तय 16

16
स्वर्ग मधला चिन्हस्नि मांग
(मार्क 8:11-13; लूक 12:54-56)
1परूशी लोक, आणि सदूकी लोक येशु ना जोळे ईसन पारखा साठे तेले सांग आमले स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह दाखाळ. 2तेनी तेस्ले उत्तर दिधा, संज्याकायले सांगतस वातावरण चांगला राहीन, कारण आकाश लाल शे. 3आणि सकायले सांगतस, आज वारा वांधी ईन कारण आज ढग लाल आणि तांबूस एयेल शे, तुमी आकाश ना लक्षण देखीसन तेना भेद सांगू सकतस, पण टाईम ना चिन्हस्ना भेद काब नई दाखाळू सकतस? 4ह्या पीडी ना वाईट आणि व्यभिचार लोक चमत्कारी चिन्ह झामलतस पण योना भविष्यवक्ता ना चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताही चमत्कारी चिन्ह नई देवामा येवाव, आणि तो तेस्ले सोळीसन चालना ग्या.
परूशी आणि सदूकी नि शिक्षा ना खमीर
(मार्क 8:14-21)
5शिष्य समुद्र ना त्या बाजू भिडनात पण आपला संगे भाकरी लेवाले विसरी जायेल होतात, एनासाठे एक भाकर ना शिवाय तेस्ना कळे नाव मा आजून बिलकुल बी भाकर नई होतात. 6येशु नि तेस्ले सांग, परूशी लोकस्ना आणि सदूकीस्ना खमीर पासून सावधान ऱ्हायज्यात. 7त्या आपस मा विचार करीसन सांगाले लागनात, एनासाठे तो असा सांगी ऱ्हायना कारण कि “आमी भाकरी नई लयनुत.” 8हय वयखीसन येशु नि तेस्ले विचार, हे अल्पविश्वासी तुमी आपल मन मा काबर विचार करतस कि आमना जोळे भाकर नई? 9काय तुमी आजून नई समजनात काय तुमले त्या पाच हजार लोक आणि पाच भाकरी स्मरण नई आणि हई नई कि तुमी कितल्या टोपल्या उचलेल होतात. 10आणि नई त्या चार हजार लोक आणि सात भाकरी आणि हई कि तुकळास्ना कितल्या टोपल्या भरीसन उचलनात. 11तुमी काबर नई समजतस कि मी तुमले भाकरीना बारामा नई सांग पण हई कि परूशी लोक आणि सदूकी लोक ना खमीर पासून सावध राहा. 12तव तेस्ना समज मा उन कि तेनी भाकरीना खमिरले नई पण परूशी लोक आणि सदूकी लोक ना शिक्षा पासून सावध राहाले सांगेल होता.
पतरस ना येशु ले ख्रिस्त स्वीकार करन
(मार्क 8:27-30; लूक 9:18-21)
13येशु कैसरीया ना फिलीप्पि नगर मा उना आणि आपला शिष्यस्ले विचारू लागणा, कि लोक माणुस ना पोऱ्या ले काय सांगतस? 14तेस्नी सांग, “कोणी त योहान बाप्तिस्मा देणारा सांगतस आणि कोणी एलीया भविष्यवक्ता, आणि कोणी यिर्मया या संदेष्ट्यास मधून एक शे.” 15येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी काय सांगतस कि मी कोण शे?” 16शिमोन पेत्र नि उत्तर दिधा, तू “जीवीत परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे.” 17येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “हे शिमोन पेत्र, योना ना पोऱ्या, तू धन्य शे, कारण कोणी माणुस नि तुनावर हय खरी गोष्ट प्रगट नई करी, पण मना बाप जो स्वर्ग मा शे, हय गोष्टी तुनावर प्रगट करीन. 18आणि मी बी तुले सांगस, कि तू पेत्र शे, आणि मी या दगड वर आपली मंडळी बनावसू, आणि अधोलोक ना दरवाजा तीन वर प्रगट नई होवाव. 19मी तुले स्वर्ग ना राज्यांनी चाव्या देसू आणि जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जर काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन.” 20तव येशु नि शिष्यस्ले जताड कि कोले बी नका सांगज्यात कि मी ख्रिस्त शे.
आपली मोत ना बारामा येशु नि भविष्यवाणी
(मार्क 8:31-33; लूक 9:22)
21त्या टाईम ले येशु नि आपला शिष्यस्ले सांगू लागणा, निश्चित शे कि मी यरूशलेम शहर ले जाऊ, कि मले गैरा दु:ख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू. 22एनावर पेत्र तेले आलग लीजाईसन धमकावणा, हे प्रभु परमेश्वर नई करो, तुना संगे अस कदीच नई होवाव. 23तो फिरीसन पेत्र ले सांगणा हे सैतान मना पासून दूर हुई जा, तू मनासाठे ठोकर ना कारण शे, कारण कि तू परमेश्वर ना सारखा विचार नई करस, पण लोकस सारखा विचार करस.
येशु ना मांगे चालाना अर्थ
(मार्क 8:34-9:1; लूक 9:23-27)
24तव येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तेले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तो मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तेले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तेले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.” 25कारण जो कोणी आपला जीव वाचाळाना करस, तो तेले दवाळीन, आणि जो कोणा मना मागे आपला जीव देव, तो तेले भेटीन. 26जर कोणी जग ना सर्वास तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? काय हई शक्य शे कि कोणी कायम ना जीवन लेवा साठे परमेश्वर ले काही देवू सकस? नई. 27मी माणुस ना पोऱ्या शे, आपला परमेश्वर ना दूत ना संगे, आपला बाप ना महिमा मा एसू, आणि त्या टाईम ले मी प्रत्येक ले तेस्ना काम ना नुसार प्रतीफय देसू. 28मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, कि जठलोंग माणुस ना पोऱ्या ले तेना राज्य मा येतांना नई देखाव तठलोंग मृत्यु ना अनुभव कदीच नई करू सकाव.

انتخاب شده:

मत्तय 16: AHRNT

های‌لایت

به اشتراک گذاشتن

کپی

None

می خواهید نکات برجسته خود را در همه دستگاه های خود ذخیره کنید؟ برای ورودثبت نام کنید یا اگر ثبت نام کرده اید وارد شوید