मार्क 4:39-40

मार्क 4:39-40 NTAII20

तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, “शांत व्हई जा!” अनी लाटासले तो बोलना, “थांबी जाय,” तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी. येशुनी शिष्यसले ईचारं, “तुम्हीन ईतला का बरं घाबरी जातस? तुमले अजुन बी ईश्वास नही का?”