1
मत्तय 25:40
आहिराणी नवा करार
तव राजा तेस्ले उत्तर दिन, मी तुमले खर सांगस कि तुमी ज्या मना धाकलास्तून धाकला शिष्य मधून कोणा एक संगे करणात ते मना संगे करणात.
ប្រៀបធៀប
រុករក मत्तय 25:40
2
मत्तय 25:21
तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास, तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू. आपला मालक नि खुशी मा सहभागी हो.
រុករក मत्तय 25:21
3
मत्तय 25:29
कारण कि जेना कळे शे, तेले आजून देवामा ईन, आणि तेना कळे जास्त हुई जाईन, पण जेना कळे नई शे, तेना कळून ते बी जे काही तेना कळे शे, लेवामा ईन.
រុករក मत्तय 25:29
4
मत्तय 25:13
एनासाठे जागा राहा कारण कि तुमी नई जानतस कि माणुस ना पोऱ्या कोणता टाईम ले ईन. आणि नईत त्या दिन ले.
រុករក मत्तय 25:13
5
मत्तय 25:35
जव मी भुक्या होता, तर तुमनी मले जेवण दिनात, जव मी तहानेल होतु, तव तुमनी मले पाणी पाज, जव मी परदेशी होता, तर तुमनी मले आपला घर मा ठेवनात.
រុករក मत्तय 25:35
6
मत्तय 25:23
तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू, आपला मालक नि खुशी मा सहभागी हो.
រុករក मत्तय 25:23
7
मत्तय 25:36
जव मी नागा होता, तव तुमनी मले घालाना साठे कपळा दिधात, जव मी आजारी होता, तव तुमनी मनी देखभाल करणात, जव मी बंदीगृह मा होता, तव तुमी मले भेटणा साठे उनात.
រុករក मत्तय 25:36
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ