मत्तय 25
25
दहा कुवारीस्ना दाखला
1येशु नि आपला शिष्यस्ले सांग, जव मी, माणुस ना पोऱ्या परत एसू, तव स्वर्ग ना राज्य असा ऱ्हाईन. दहा कुवारी#25:1 दहा कुवारी ह्या दहा कुवारी नवरी ना साथी शे. आपला दिवा लिसन नवरदेव ले भेटाले ग्यात. 2तेस्ना मा पाच एळा होत्यात आणि पाच समजदार होत्यात. 3एळास्नी आपला दिवा त लीनत पण आपला संगे पुरेसा तेल नई लीधात. 4पण समजदारी न आपला दिवा ना संगे आपली कुप्पीमा तेल बी लिलीध. 5जव नवरदेव ना येवामा उशिरा होयनात मंग त्या सर्व झोपाले लागनात.
6आर्धी रात्री ले कोणी तरी वरळना, कि देखा, नवरदेव ईऱ्हायना तेले भेटाले चला. 7तव त्या सर्व कुवारी उठीसन आपला दिवा सुधारू लागनात. 8आणि एळास्नी समजदारस्ले सांग आपला तेल मधून काही आमले बी द्या कारण आमना दिवा मलावामा शेतस. 9पण समजदारास्नि उत्तर दिनात कि कदाचित आमना व तुमना साठे पुराव नई चांगल हई शे कि तुमी विकनारासकळे जाईसन तुमना साठे विकत लिल्या. 10जव त्या विकत लेवा साठे जात होत्यात तव नवरदेव ईग्या, आणि त्या ज्या बुद्धीमान कुवारी तयार होत्यात, त्या तेना संगे लग्न घर मा चालना ग्यात आणि दरवाजा बंद करामा उना. 11एना नंतर त्या दुसऱ्या कुवारी बी परत ईसन नवरदेव ले आवाज दिधा, हे स्वामी आमना साठे द्वार उघाळी दे. 12तेनी उत्तर दिधा कि मी तुमले खर सांगस मी तुमले ओयखत नई. 13एनासाठे जागा राहा कारण कि तुमी नई जानतस कि माणुस ना पोऱ्या कोणता टाईम ले ईन. आणि नईत त्या दिन ले.
तीन दासस्ना दाखला
(लूक 19:11-27)
14जव मी परत एसू, तव स्वर्ग ना राज्य ह्या प्रकारे ऱ्हायीन, एक माणुस लांब प्रवास वर जात होता. त्या टाईम ले आपला दासस्ले बलाईसन आपली संपती मधून कईक तेस्ले दि टाक, आणि सांगणा कि जव तो चालना जाईन, त त्या तेले काम मा लयोत आणि जास्त पैसा लयोत. 15तेनी एक ले पाच हजार सोना ना शिक्का, दुसराले दोन हजार सोना ना शिक्का, व तिसराले एक हजार सोना ना शिक्का, म्हणजे प्रत्येक ले तेस्नी क्षमता प्रमाणे दिधात, आणि तव परदेश ग्या. 16तव जेले पाच हजार रुपये भेटेल होतात तेनी लगेच जायसन तेनावर लेन-देन करना आणि पाच हजार कमाई लीधा. 17हई रिती कण जेले दोन हजार भेटेल होतात, तेनी बी दोन हजार आखो कमाई लीधा. 18पण जेले एक हजार भेटेल होत, तो जाईसन माती खोदी आणि आपला स्वामी ना एक हजार दपाडी दिधा.
19गैरा दिन नंतर त्या दासस्ना मालक ईसन हई मालूम करासाठे तेनी एकत्र कर कि तेस्नी तेना पैसा ना संगे काय करेल शे. 20जेले पाच हजार भेटेल होतात, तेनी पाच हजार आजून लईसन सांग, मालक, तुनी मले पाच हजार दियेल होतात, देख मी आजून पाच हजार कमायेल शे. 21तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास, तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू. आपला मालक नि खुशी मा सहभागी हो.
22आणि जेले दोन हजार भेटेल होतात, तेनी ईसन सांग, मालक, तुनी मले दोन हजार सोपेल होतात, देख, मी आजून दोन हजार कमावनु. 23तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू, आपला मालक नि खुशी मा सहभागी हो.
24तव जेले एक हजार दियेल होतात, तेनी ईसन सांग, मालक, मी तुले ओयखत होतु, कि तू कठोर माणुस शे, तू एक असा माणुस ना सारखा शे, जो एक असा वावर मधून पिक एकत्र करानी ईच्छा करस, जेले कोणी दुसरास्नी लायेल शे. 25म्हणून मी घाबरी ग्या, कि जर मी तुना पैसा दवाळी टाकस त तू मले दंड देशीन, आणि जाईसन तुना पैसा माती मा दपाळी टाक, देख, जो तुना शे, ते हई शे. 26तेना मालक नि उत्तर दिधा, ओ दुष्ट आणि आळशी दास, जव तुले हई माहित होत, कि मी एक असा माणुस ना सारखा शे, जो एक असा वावर मधून पिक एकत्र करानी ईच्छा करस जेले कोणी दुसरास्नी लायेल शे. 27तो तुले पाहिजे होता, कि मना पैसा ले सावकार ले दिदेता, त मी ईसन आपला पैसा व्याज सम्मध ली लेतू. 28तव मालक नि दुसरा दासस्ले सांग, त्या पैसा तेना कळून लिल्या, आणि जेना कळे दहा हजार शेतस, तेले दिटाका. 29कारण कि जेना कळे शे, तेले आजून देवामा ईन, आणि तेना कळे जास्त हुई जाईन, पण जेना कळे नई शे, तेना कळून ते बी जे काही तेना कळे शे, लेवामा ईन. 30या आळशी दास ले बाहेर, अंधकार मा टाकी द्या जठे रळान आणि दात खान शे.
न्याय ना दिन
31जव मी, माणुस ना पोऱ्या परत एसू, तर मी आपली महिमा मा एसू आणि सर्वा परमेश्वर ना दूतस्ले आपला संगे लयसू. तव मी सर्वा लोकस्ना न्याय कराना साठे आपला महिमामय सिंहासन वर बठसू. 32आणि सर्वा जाती मना समोर एक करामा ईन आणि जसा मेंडपाळ मेंढ्यास्ले बकरी पासून आल्लग करी देस तसच मी तेस्ले एक दुसरा पासून आल्लग करीन. 33आणि मी मेंढ्यास्ले ज्या कि धर्मी लोक शेतस, आपला उजवा बाजू मा करसू आणि बकऱ्यास्ले ज्या कि अधर्मी लोक शेतस, डावखोऱ्या बाजुमा करसू. 34तव मी, राजा आपला उजवा बाजुवालास्ले सांगीन हे मना बाप ना धन्य लोक या आणि त्या राज्य ना अधिकारी हुईजावा जे जग ले बनावाना पयले तुमना साठे तयार करी ठेयेल शे. 35जव मी भुक्या होता, तर तुमनी मले जेवण दिनात, जव मी तहानेल होतु, तव तुमनी मले पाणी पाज, जव मी परदेशी होता, तर तुमनी मले आपला घर मा ठेवनात. 36जव मी नागा होता, तव तुमनी मले घालाना साठे कपळा दिधात, जव मी आजारी होता, तव तुमनी मनी देखभाल करणात, जव मी बंदीगृह मा होता, तव तुमी मले भेटणा साठे उनात.
37तव धर्मी तेले उत्तर देतीन कि हे प्रभु आमी तुले कवय भूक देख आणि कवय खाऊ घाल कि तहानेल देख आणि पेवाड. 38आमी तुले नईत परदेशी देख कि आमना घर मा ठेवनुत कि नाग देख आणि कपळा घालनात. 39आमी तुले कवय आजारी व बंदीगृह मा देख आणि तुले भेटाले उनात. 40तव राजा तेस्ले उत्तर दिन, मी तुमले खर सांगस कि तुमी ज्या मना धाकलास्तून धाकला शिष्य मधून कोणा एक संगे करणात ते मना संगे करणात.
41तव डावखोऱ्या कळलास्ले सांगीन हे स्त्रापित लोक मना समोरून त्या नरक#25:41 नरक कायम नि आग मा चालना जावो जे सैतान आणि तेना दूतस साठे परमेश्वर नि बनायेल शे. 42कारण जव मी भुक्या होता, तर तुमनी मले जेवण नई दिनात, जव मी तहानेल होतु, तव तुमनी मले पाणी नई पाज. 43मी परदेशी होतु तुमी मले आपला घर मा नई राहू दिधा, मी नागा होतु, त तुमनी मले कपळा नई घालावनात, मी आजारी व बंदीगृह मा होता आणि तू मले देखाले नई उना.
44तव त्या उत्तर देतीन कि हे प्रभु आमी तुले कवय भुक्या देखनुत कि तहानेल कि परदेशी कि आजारी कि बंदिगृहामा देखनात आणि तुनी सेवा करणात नई. 45तव मी तेस्ले उत्तर दिसू, तुमले खर सांगस कि तुमी या विश्वासी भावूस मधून कोणी एक ना संगे नई करणात ते मना संगे बी नई करणात. 46आणि त्या ज्या डाखोऱ्या बाजुमा शे, कायम ना दंड भोगतीन, पण धर्मी लोक कायम ना जीवन मा प्रवेश करतीन.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
मत्तय 25: AHRNT
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.