मत्तय 26
26
येशु ना विरुद्ध मा कट
(मार्क 14:1,2; लूक 12:1,2; योहान 11:45-53)
1जव येशु ह्या सर्वा गोष्टी सांगी दियेल होता, त तो आपला शिष्यस्ले सांगू लागणा. 2तुमले माहित शे, कि दोन दिन नंतर यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन शे, आणि माणुस ना पोऱ्या क्रूस वर चळावा साठे धरवामा ईन.
3आणि मुख्य यहुदी पुजारी, पूर्वज लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या केफा नाव ना महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण मा गोया हुईनात. 4आणि या गोष्ट नि तपासमा होतात, कि येशु ले कसकाय कपट मा धरीसन मारी टाकुत. 5पण सांगत होतात, कि “आमले सन ना टाईम ले तेले बंदी कराले आणि माराले नोको पायजे, कदी अस नई हुई जावो कि लोकस्मा दंगा होवो.”
बेथानी मा येशु ना अभिषेक
(मार्क 14:3-9; योहान 12:1-8)
6जव येशु बेथानी नगर मा शिमोन ना घर होता, जेले कोळ होता. 7त एक बाई संगमरमर ना कुपी मा गैरा महाग सुगंध तेल लिसन तेना कळे उणी आणि तो जेवण कराले बठेल होता तेना डोका वर टाकी दिधा. 8हई देखीसन तेना शिष्य रागे भारीनसन सांगानात हई नाश काबर करणीत. 9हई त चांगली किंमत मा ईकीसन गरीबस्ले देता येत. 10हई समजीसन येशु नि तेस्ले सांग, बाई ले काब त्रास देतस? तिनी मना संगे चांगल करेल शे. 11गरीब तुमना संगे कायम राहतीन पण मी तुमना संगे कायम नई राहाव. 12तेनी मना शरीरावर जे हई सुगंधी तेले ओतेल शे तेना मना उत्तर कार्य साठे करेल शे. 13मी तुमले खरज सांगस, सर्वा जग मा जठे कोडे बी सुवार्ता ना प्रचार करतीन, त्या हई बी सांगतीन कि बाई नि काय करेल शे, आणि लोक तिले आठवण करतीन.
यहूदा इस्कार्योत ना विश्वासघात
(मार्क 12:10,11; लूक 22:3-6)
14तव यहूदा इस्कर्योत जो बारा शिष्यस मधला एक होता मुख्य यहुदी पुजारी जोळे जायसन सांगणा, 15जर मी तेले तुमना हात मा देवू त मले काय देशान तेस्नी तेले तीस चांदी ना शिक्का तो लिसन दिनात. 16आणि तो त्याच टाईम पासून तेले धरानी संधी झामलत होता.
शिष्यस्ना संगे बेखमीर ना शेवट ना जेवण
(मार्क 14:12-21; लूक 22:7-13,21-23; योहान 13:21-30)
17बिगर खमीर ना भाकर ना सन ना पहिला दिन, येशु ना शिष्यस्नी तेले विचार, आपला साठे वल्हांडण सन ना जेवण तयारी कोठे करावी म्हणून तुनी ईच्छा शे. 18तेनी सांग यरूशलेम शहर मा अमुक माणुस कळे जायसन सांगा कि गुरु सांगस कि मना टाईम जोळे शे मी आपला शिष्य संगे तुना आठे वल्हांडण ना सन ना जेवण करसू. 19मंग शिष्यस्नी येशु नि आज्ञा मानी, आणि वल्हांडण सन ना जेवण तयार करणात.
20जव संज्याकाय होयनी त तो बारा शिष्यस्ना संगे जेवण कराले बठना. 21जव त्या जेवण करत होतात, त येशु नि सांग, मी तुमले खर सांगस, तुमना मधून एक झन मले धरावीन. 22एनावर त्या गैरा नाराज हुयनात, आणि तेले विचारू लागनात, काय तो मी शे? 23तेनी उत्तर दिधा कि जेनी मना संगे ताट मा हात टाकेल शे मले धराईन. 24मी, माणुस ना पोऱ्या मरी जासू कारण कि हई शास्त्रस मा लिखेल शे. पण त्या माणुस साठे कितला भयानक शिक्षा हुईन, कि जेना व्दारा माणुस ना पोऱ्या धरावामा येस, हय त्या माणुस साठे चांगल ऱ्हात कि तो पैदाच नई होता. 25तव तेना धरावनारा यहूदा नि सांग, गुरुजी, काय तो मी शे? तेनी तेले सांग, तू सांगी दिना.
प्रभु-भोज
(मार्क 14:22-26; लूक 22:14-20; 1 करिं. 11:23-25)
26जव त्या खात होतात, तव येशु नि भाकर लीधी, आणि आभार मानीसन मोळना, आणि शिष्यस्ले दिसन सांग, ल्या खावा हई मनी देह शे. 27मंग तो कटोरा लिसन आभार मानीसन आणि तेस्ले दिसन सांगणा, तुमी सर्वा एना मधून प्या. 28कारण हई नवा करार मना रक्त शे, जे गैरास साठे पाप नि माफी साठे व्हावाळा मा येस. 29मी तुमले खरज सांगस, कि येणा नंतर मी त्या दिन लोंग परत कदीच द्राक्षरस नई पीवाव, जठलोंग कि तुमना संगे आपला बाप ना राज्य मा नवीन नई पिलेस.
30मंग येशु आणि तेना शिष्यस्नी परमेश्वर ना भजन करणात, यरूशलेम शहर मधून बाहेर चालना ग्यात, आणि जैतून ना पहाळ वर चालना ग्यात.
पतरस नि नकारानी भविष्यवाणी
(मार्क 14:27-31; लूक 22:31-34; योहान 13:36-38)
31तव येशु नि तेस्ले सांग, तुमी सर्व आजच मना विषय मा ठोकर खाशान कारण कि लिखेल शे, कि “मी मेंडपाळले मारसू आणि गवारा ना मेंढ्या तित्तर-बित्तर हुई जातीन.” 32मोत मधून जित्ता होवा नंतर मी तुमना तून पयले गालील जिल्हा मा जासू आणि तठे तुमले भेटसू. 33एनावर पेत्र नि तेले सांग जर सर्वातूना विषय मा अडखड तीन तरी मी कदी अडखडाव नई. 34येशु नि तेले सांग मी तुले खर सांगस कि आजच रात ले कोंबळा बांग देवाना पयले तू तीन सावा मना नकार करशीन. 35पेत्र नि तेले सांग, जर मले तुना संगे मरण बी पळीन, तरी बी, मी तुले मी कदीच नई सांगाव कि मी तुले नई ओयखस, आणि असाच सर्व शिष्यस्नी बी सांग.
गेथशेमाने मा प्रार्थना
(मार्क 14:32-42; लूक 22:39-46)
36तव येशु नि आपला शिष्यस संगे एक गेथशेमाने नाव ना एक जागा वर उनात आणि आपला शिष्यस्ले सांगू लागनात कि “आठेच बसा जव मी जाईसन परमेश्वर कळे प्रार्थना करस.” 37आणि तो पेत्र व जब्दी ना दोनी पोरस्ले बगीचा मा थोळा पुढे आपला संगे लीग्या, आणि तो गैरा दुखी आणि व्याकुल होवाले लागणा. 38तव तेनी तेस्ले सांग, “मना मन गैरा दुखी शे, आणि मले अस वाटी ऱ्हायन कि मी मरा वर शे. तुमी आठेच थांबा आणि मना संगे जागे राहा.” 39तव तो थोडा पुढे जायसन तोंड खाले करीसन जमीन वर पालथा पळणा, आणि हई प्रार्थना करू लागणा कि हे मना बाप जर हुईन त हवू दुख ना कोठारा मना पासून दूर करी दे तरी तुनी ईच्छा सारखा होवो. 40तव येशु परत उना आणि तीन शिष्यस्ले जपेल देखीसन शिमोन पेत्र ले सांग, काय तू एक तास बी नई जागी सकना? 41जागत आणि प्रार्थना करत राहा कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत, आत्मा तयार शे, पण शरीर कमजोर शे. 42मंग तो दुसरी सावा जायसन हई प्रार्थना करी कि जर हई मना पिवाना बिगर नई बाजू व्हाव त तुमनी ईच्छा प्रमाणे होवू दे. 43तव परत ईसन तेस्ले जपेल देखा कारण कि त्या गैरा थकेल होतात, 44आणि तेस्ले सोळीसन आजून चालना ग्या आणि तीच गोष्ट आजून सांगीसन तिसरा सावा प्रार्थना करना. 45आणि तेनी शिष्य कळे ईसन तेस्ले सांग, “आते जपत राहा, आणि आराम करा, गैरा हुईग्या, आयका, टाईम ईजायेल शे, आणि माणुस ना पोऱ्या पापी लोकस्ना हात मा धरावामा ईन. 46उठा जावूत, देखा जो मले बंदी बनावाले मदत करस, जोळे ईऱ्हायना शे.”
येशु ना धोका कण धराई जान
(मार्क 14:43-50; लूक 22:47-53; योहान 18:3-12)
47तो हई सांगतच होता, कि तव यहूदा ईस्कोरीयोत जो बारामा एक होता, उना आणि तेना संगे मुख्य यहुदी पुजारी आणि लोकस्ना पूर्वज तेस्ना कळून मोठी गर्दी तेनावर तलवार लिसन उना. 48तेना येशु ले बंदी बनावाले मदत करणारा, यहूदा नि या गर्दी ले हई पयलेच सांगी दियेल होता, कि जेले मी सन्मानपूर्वक छाती ले लावसू तोच शे, तेले धरी लयज्यात. 49आणि लगेच येशु ना जोळे जाईसन सांग; “गुरुजी!” सलाम आणि तेना गैरा चुम्मन लीधा. 50येशु नि तेले सांग, ओ मित्र, ज्या काम साठे तू एयेल शे, तेले करीले. तव त्या जोळे ईसन येशु वर हात टाकीसन तेले बंदी करी लीधा. 51आणि तव येशु ना साथीमधून एक झन हात वाढविसन आपली तलवार काडीसन महा यहुदी पुजारी ना दास वर चलाईसन तेना कान कापी टाकना. 52तव येशु नि तेले सांग आपली तलवार त्याच जागा वर ठेव कारण ज्या तलवार चालवतस त्या सर्व तलवार वर नाश होतीन. 53काय तू नई समजत कि मी आपला बाप ले विनंती करसू आणि तो परमेश्वर ना दूत नि बारा तुकडी तून जास्त मना कळे आते उपस्थित करी दिन. 54पण जर कदी मनी कर, त परमेश्वर ना पुस्तक ना त्या गोष्टी कसा पुरा होतीन, ज्या सांगतस कि आते काय होवाले पाहिजे. 55येशु नि त्या गर्दी ले जी तेले धराले एयेल होती सांग, काय तुमी डाखू समजीसन मले बंदी करासाठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस? 56पण हई सर्व एनासाठे होयेल शे कि परमेश्वर ना पुस्तक नि गोष्टी पुरी होवोत. तव सर्वा शिष्य तेले सोळीसन पईग्यात.
महासभा ना समोर येशु
(मार्क 14:53-56; लूक 22:54,55,63-71; योहान 18:13,14,19-24)
57आणि येशु ले पकडणारा तेले केफा नाव ना महा यहुदी पुजारी कळे लीग्या जठे मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक व पूर्वज लोक एकत्र होयेल होतात. 58पेत्र दूर दूर तून तेना मांगे मांगे महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण लगून ग्या, आणि मधमा जाईसन शेवट काय होस ते देखा साठे कामगारस्मा जाईसन बठी ग्या. 59मुख्य यहुदी पुजारी लोक आणि सर्वा यहुदी महासभा ना अन्य सदस्य येशु ले मारी टाकासाठे तेना विरुद्ध मा साक्षी झामलत होतात. 60पण नई भेटणा कारण कि गैराच तेना विरुद्ध मा खोटी साक्ष दिऱ्हायंतात पण दुसरा साक्षीदारस्नि काय सांग त्या तेस्ना कण सहमत नई होतात. 61शेवटी दोन झन ईसन सांगणात, कि आमी येले हय सांगतांना आयकेल शे, कि मी ह्या परमेश्वर ना मंदिर ले पाळी टाकासू आणि तीन दिन मा दुसरा मंदिर बनावसू.
62तव महा यहुदी पुजारी सभा ना समोर उभा ऱ्हायसन येशु ले विचार, कि “तू स्वता ले वाचाळा साठे काय बी काब सांगत नई? ह्या लोक तुना विरुद्ध मा काय साक्षी देतस?” 63पण येशु चूप ऱ्हायना. तव महा यहुदी पुजारी नि तेले सांग, मी तुले जिवंत देवणी शेप्पत देस, जर तू परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे त आमले सांग? 64येशु नि तेस्ले सांग, तुनी स्वता हा सांगी दिधा पण मी तुले हई बी सांगस कि आते पासून तुमी मी, माणुस ना पोऱ्या ले सर्व सामर्थ्य ना परमेश्वर ना बाजू बठेल आणि आकाश ना ढगस्वर येतांना देखशात. 65तव महा यहुदी पुजारी नि आपला कपळा फाळीसन सांगणा, तेनी परमेश्वर नि निंदा करेल शे, आते आमले साक्षीदार नि काय गरज शे. 66देखा तुमी आते हई निंदा आयकेल शे. तुमी काय समजतस तेस्नी उत्तर दिधा कि तो मरणदंड ना योग्य शे. 67तव तेस्नी तेन तोंड वर थुक आणि तेले बुक्का मारनात दुसरानी झापट मारीसन सांग. 68हे ख्रिस्त आमले भविष्यवाणी करीसन सांग कि कोणी तुले मार.
पतरस ना नकार
(मार्क 14:66-72; लूक 22:56-62; योहान 18:15-18,25-27)
69आणि पेत्र बाहेर आंगण मा बठेल होता कि एक कामगार तेना कळे ईसन सांग कि तुमी येशु गालील जिल्हा ना आणि काही लोकस्ना बराबर होता. 70तेनी सर्वा समोर हई सांगीसन नकार दिन आणि सांगणा मले माहित नई कि तू काय सांगस. 71मंग तो बाहेर देवडीवर चालना गया त दुसरी दासी पोर नि तेले देखीसन तेले जो तठे होता सांग, हवू बी तो येशु नासरेथ ना संगे होता. 72तेनी शेप्पत खाईसन आखो नकार कि मी त्या माणुस ले नई वयखत. 73थोडा टाईम नंतर जे तठे थांबेल होतात त्या पेत्र कळे ईसन सांगणात खरज तू तेस्ना मधून एक शे कारण तुनी बोली वरून तू ओयखाय जास कि तू गालील जिल्हा ना शे. 74तव तो शेप्पत खाऊ लागणा कि मी त्या माणुस्ले नई जानत आणि तीतलामा कोंबळानी आवाज दिधा. 75तव पेत्र ले ती गोष्ट जी येशु नि तेले सांगेल होती आठवण उणी कि “कोंबळा ना दोन सावा बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन,” आणि तो बाहेर ईसन जोरमा दुखी हुईसन रळाले लागणा.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
मत्तय 26: AHRNT
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.