मत्तय 23:25

मत्तय 23:25 AHRNT

ओ कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी असा भांडा शे, ज्या बाहेरून स्वच्छ शेतस, पण आत मधून आते बी गंधा शेतस. म्हणजे, तुमी स्वता ले चांगला लोकस सारखा दाखाळतस. पण तुमना मनस्मा तुमी लालच आणि स्वार्थ कण भरेल शेतस.