मत्तय 23

23
शास्त्री आणि परूशी पासून सावधान
(मार्क 12:38,39; लूक 11:43,46; 20:45,46)
1तव येशु नि गर्दी ले व आपला शिष्यले सांगणा. 2मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक ज्या मोशे ना नियमले शिकाळा मा परिपूर्ण शे. 3एनासाठे त्या तुमले जे काही सांगतीन, ते करज्यात, आणि मानज्यात, पण ज्या काम त्या करतस ते नई करा, कारण कि त्या प्रचार करतस, पण पालन करतस नई. 4त्या सर्वा प्रकार ना नियमस्ले बनावतस जेना पालन कराले लोकस साठे कठीण होस, पण त्या स्वता तेले आपली बोट वर बी सरकावना नई देखतस. 5त्या आपला सर्वा काम लोकस्ले दाखाडाले करतस, त्या आपला मंत्र पत्र#23:5 मंत्र पत्र पट्टा जेनावर शास्त्र ना वचन राहत होत कपाळ आणि हात वर टाकतस चवडा करतस तेनावर त्या पवित्र वचन लिखीसन आपला शरीर वर बांधतस आणि आपला वस्त्रस्ना झालरस्ले व्हाळातस. 6आणि मेजवानी मा सन्मान नि जागा बी देखतस. आणि प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस. 7तेस्ले हई आवळस कि बाजारस्मा लोक तेस्ले आदरताशी नमस्कार करोत. 8पण तुमी स्वता ले लोकस कळून गुरु नका सांगाले लावज्यात, कारण कि तुमना एकच गुरु शे, आणि तुमी सर्वा एकसारखा शेतस. 9आपला बाप ले सोळीसन कोले बी पृथ्वी वर बाप ना पद ना आदर नको देयजो कारण कि परमेश्वर तुमना एकच बाप शे जो स्वर्ग मा शे. 10आणि स्वता ले स्वामी बी नका सांगाळज्यात, कारण तुमना एकच स्वामी शे म्हणजे ख्रिस्त. 11जर तुमी मोठा होवाना देखतस तर तो शिष्य बना. 12जो कोणी स्वता ले मोठा बनाईन तेले धाकला बनावामा ईन आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन तेले मोठा बनावामा ईन.
शास्त्री आणि परूशीस्ना ढोंग पासून सावधान
(मार्क 12:40; लूक 11:39-42,44,52; 20:47)
13ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी लोकस्ले स्वर्ग ना राज्य मा जावानी परवानगी नई देतस, तुमी तेनामा नई जातस आणि नईत जानारस्ले जावू देतस. 14ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण तुमी धोका कण विधवास्नी संपती देवाले विवश करतस, आठ लोंग कि तेस्ना घर, आणि दाखाळा साठे तुमी लोकस्नी गर्दी मा मोठी प्रार्थना करतस, एनामुळे तुमले जास्त दंड भेटीन.
15ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन कारण तुमी एक माणुस ले आपला मत मा आणा साठे दूर-दूर जल आणि स्थळ नि यात्रा करतस. तेले तुमना मत मा जुळा वर तुमी तेले नरक नि आग ना दुप्पट दंड भेटाना योग्य बनाई देतस.
16ओ अंधा पुढारी, तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या सांगतस कि जर कोणा परमेश्वर ना मंदिर नि शेप्पत खातस तर काई नई पण जर कोणी परमेश्वर ना मंदिर ना सोनानी शेप्पत खास त तो तेनी शेप्पत कण बांधाई जाईन. 17ओ मूर्ख आणि अंधा, कोण मोठ शे सोन कि तो परमेश्वर ना मंदिर जेनावर ते सोन पवित्र होस? 18मंग सांगतस कि कदी कोणी वेदी नि शेप्पत खास तर काही नई पण जी भेट तेनावर शे, जर कोणी तेनी शेप्पत खाईन त तो तेनी शेप्पत कण बांधाई जाईन. 19काय तुमी मूर्ख आणि अंधा शेतस? कोण मोठा शे भेट कि विधी, जेना कण भेट पवित्र होस. 20एनासाठे ज्या वेदी नि शेप्पत खास ते तेनावर जे काही ठीयेल शे तेनी बी शेप्पत खास. 21जो परमेश्वर ना मंदिर नि शेप्पत खास, तो तेनी आणि तेनामा ऱ्हायनारा परमेश्वर नि शेप्पत खास. 22जो स्वर्ग नि शेप्पत खास तो परमेश्वर ना सिंहासन ना आणि तेनावर बठनारानी शेप्पत खास.
23ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक व परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण पुदिना, आणि शौप, आणि जीरा एस्ना दहावा भाग तुमी देतस. पण तुमी नियम ना महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे न्याय, दया, आणि विश्वास योग्य होवाले पायजे. तुमले दहावा भाग देवाले पायजे, पण या दुसरा महत्वपूर्ण गोष्टीस्ले दुर्लक्ष नका करज्यात. 24ओ अंधा अगुवा, तुमी धाकला नियमस्ना पालन कराना बारामा गैरा सावध शे जसा कि तुमी जे पीतस तेनाशी माशास्ले दूर ठेवण, पण नंतर तुमी परमेश्वर नि महत्वपूर्ण आदन्यास्ना पालन नई करतस. ते उट ले गियाना सारख शे.
25ओ कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी असा भांडा शे, ज्या बाहेरून स्वच्छ शेतस, पण आत मधून आते बी गंधा शेतस. म्हणजे, तुमी स्वता ले चांगला लोकस सारखा दाखाळतस. पण तुमना मनस्मा तुमी लालच आणि स्वार्थ कण भरेल शेतस. 26हे अंधा परूशी लोक पयले तुमले लालच आणि स्वार्थी होवाले बंद करी देवाले पायजे, तव तुमी तेच करू सकशान जे बरोबर शे, हई एक अशी ताटली नि सारखी अशीन जी बाहेर आणि आत मधून स्वच्छ अशीन.
27हे कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक, तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी चुना लायेल कबर ना सारखा शे, ज्या वरून तर सुंदर दिखस, पण मधमा मरेल ना हाळ आणि सर्वा प्रकार नि मळीनता कण भरेल शे. 28हई रीतीतून तुमी बी लोकस्ले वरून धर्मी दाखाळतस पण मधून कपटी आणि अधर्म पणा भरेल शेत.
शास्त्रीस आणि परुशीस वर दंड नि भविष्यवाणी
(लूक 11:47-51)
29ओ कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन तुमी तुमना पूर्वजस नि ज्या भविष्यवक्तास्ले मारी टाकेल होतात, तेस्ना कबर बांधतस आणि धर्मी लोकस्ना ना कबर ले संमानीत करतस. 30आणि सांगतस कि जर आमी आपला बापस्ना दिन सभा राहत त भविष्यवक्ता ना हत्या मा सहभागी नई होतात. 31एना कण त तुमी साबित करतस, कि तुमी खरज त्या लोकस्ना वंश शेतस जेस्नी भविष्यवक्तास्ले मारी टाकेल होतात. 32(मले मालूम शे कि) तुमी आपला पूर्वजस्ना पाप ना घळा भरी देशान. 33तुमी विषारी सापस्ना बच्चास्ना सारखा शेतस, तुमी नरक ना दंड पासून नई वाचावत. 34एनासाठे देखा, मी तुमना जोडे भविष्यवक्तास्ले आणि बुद्धिमानस्ले आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले धाळस, आणि तुमी तेस्ना मधून कईक ले मारी टाकशात, आणि तुमी कईक ले क्रूस वर चळावशात. आणि कितला ले आपला प्रार्थना घर मा फटका मारशात, आणि एक नगर तून दुसरा नगर मा खदळत काळशात. 35जेनाशी धर्मी हाबेल येणा रक्त पासून बरख्याना पोऱ्या जखऱ्या लोंग, जेस्ले तुमनी परमेश्वर ना मंदिर आणि वेदी ना मधमा मारी टाकेल होतात, सर्वा धर्मी लोकस्ना रक्त पृथ्वी वर व्हावाळा मा एयेल शे, ते सर्व तुमना डोका वर पळीन. 36मी तुमले खर सांगस या सर्वा हत्यास्नि दंड या सगळी पीडी ना लोकस वर ईपळीन.
यरूशलेम ना साठे दुख
(लूक 13:34,35)
37ओ यरूशलेम शहर ना लोक, ओ यरूशलेम ना लोक, तुनी त्या भविष्यवक्तास्ले मारी टाक ज्या गैरा पहिले होतात, आणि त्या लोकस्वर दघळ फेक कर जेस्ले तुना जोळे धाळामा एयेल होतात. कितला सावा मी विचार करनू कि कोंबळी आपला पिल्लूस्ले आपला पंख खाले सांभाळ करस, तसाच मी बी तुना पोरस्नि राखोई करू, पण तुले मान्य नई होत. 38देखा तुमना घर#23:38 घर यरूशलेम शहर ना मंदिर तुमना साठे उजाळ सोळामा एस. 39कारण मी तुमले सांगस, कि आते पासून तुमी नई सांगावत, कि धन्य शे तो जो प्रभु ना अधिकार ना संगे येस, तठलोंग तुमी मले परत कदीच नई देखावत.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

मत्तय 23: AHRNT

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល