मत्तय 22

22
लग्न-जेवण ना दाखला
(लूक 14:15-24)
1येशु आखो तेस्ले दाखला मा सांगाले लागणा. 2स्वर्ग ना राज्य ह्या दाखला सारखा शे, एक राजा जेनी आपला पोऱ्या ना लग्न करना. 3आणि तेनी आपला दासस्ले धाळ कि आमंत्रित लोकस्ले लग्ना ना जेवण साठे बलाव पण तेस्नी येवाना नई सांग. 4मंग तो आजून शिष्यस्ले हई सांगीसन धाळ आमंत्रित लोकस्ले सांग देखा मी स्वादिष्ट जेवण ऱ्हान्धामा एयेल शे, आणि पसंद ना जेवण, आणि सर्व काही तयार शे लग्न मा जेवाले या. 5आणि त्या दुर्लक्ष करीसन चालना ग्यात, कोणी आपला वावर मा कोणी आपला व्यापारले. 6दुसरा लोक ज्या वाचेल होता तेना दास ले धरीसन तेस्नी थट्टा करी आणि मारी टाक. 7जव राजा नि हई आयक, तव राजा ले राग उना आणि तेनी आपली सेना धाळीसन त्या हत्यारास्ले नाश कर, आणि तेस्ना नगर ले चेटाळी टाक. 8तव आपला दासस्ले सांग, लग्न ना जेवण त तयार शे, पण लोक निमंत्रण देवाना योग्य नई ठरणात. 9एनासाठे, तुमी प्रत्येक जागा वर जाईसन जीतला तुमले दिखतीन तितलास्ले लग्न ना जेवण साठे बलावा. 10नंतर त्या दासस्नि प्रत्येक जागा वर जाईसन, बरा वाईट जीतला भेटनात, सर्वास्ले एकत्र कर, आणि लग्न ना घर पावनास कण भरी ग्या.
11जव राजा पावनास्ले देखाले मधमा उना, त तेनी देख कि तेस्ना मधून एक नि लग्न साठे चांगला कपळा नई घालेल होतात. 12राजा नि विचार, “मित्र, तुनी लग्न साठे चांगला कपळा काब नई घालात?” पण त्या व्यक्ती जोळे कोणताच शब्द नई होत. 13तव राजा नि दासस्ले सांग एना हात-पाय बांधीसन येले बाहेर अंधकार मा टाकी द्या तळे रळान आणि दात खाना अशीन. 14येशु नि आपली शिक्षा ले समाप्त करतांना सांग, “बलायेल तर गैरा शेतस, पण निवळेल कमी शेतस.”
कैसर ले कर देन
(मार्क 12:13-17; लूक 20:20-26)
15जव परूशी लोक जाईसन आपसमात विचार करणात कि तेले कोणता प्रकारे गोष्ट मा फसाळूत? 16नंतर तो आपला शिष्यस ले हेरोद राजा ना दल ना संगे तेना कळे हई सांगाले धाळ, ओ गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, आणि पण परमेश्वर ना मार्ग खरोखर शिकाळस, आणि तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. 17एनासाठे तू आमले सांग कि तू काय समजस? सम्राट कैसर ले कर देन चांगल शे कि नई. 18येशु नि तेस्ना कपट वयखीसन तेस्ले सांग, “ओ कपटीसहोण, तुमी मले काबर पारखतस? 19एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता, मना कळे लया कि मी देखू. 20तेनी तेस्ले विचार, मले सांगा कि चांदी ना शिक्का वर कोणा चित्र आणि कोण नाव शे?” 21तेस्नी सांग “सम्राट ना.” येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.” 22हई आयकीसन त्या चकित हुयग्यात आणि तेले सोळीसन चालना ग्या.
परत जिंदा आणि लग्न
(मार्क 12:18-27; लूक 20:27-40)
23त्या दिन सदूकी, यहुदी लोकस्ना एक समूह ज्या सांगतस, कि मरेलस्ना परत जित्ता होण शेच नई, त्या येशु जोळे उनात आणि तेले विचारनात. 24हे गुरु “मोशे नि सांग होत जर कोणी बिगर संतान ना मरी जास त तेन भाऊ नि नवरी संगे लग्न करीसन आपला भाऊ साठे वंश पैदा करस.” 25आणि आमना सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा पण बिगर पोरस्ना मरी ग्या. आणि आपली बायको ले आपला भावूस साठे सोडी ग्या. 26या प्रकारे दुसरा भाऊ नि बी तसच कर, आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन, 27सर्वास्ना नंतर ती बाई बी मरी गयी. 28ज्या टाईम ले मरेल लोक परत जित्ता होतीन, त ती त्या सात मधून कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे. 29येशु नि तेस्ले सांग, तुमी परमेश्वर ना पुस्तक ले आणि परमेश्वर ना सामर्थ्य ले नई समजतस एनामुळे तुमी चुकी मा पळेल शेतस. 30कारण कि त्या मरेल मधून परत जित्ता होवावर, नईत माणुस नईत बाया लग्न करावत. त्या स्वर्ग मा ऱ्हायनारा ना परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन. 31पण आते, काय मरेल मधून परत जित्ता होतीन, काय तुमी येणा विषय मा परमेश्वर नि पुस्तक मा नई वाचनात? अब्राहाम, इसहाक आणि याकोब ना मराणा गैरा टाईम नंतर, परमेश्वर नि सांग. 32“मी अब्राहाम ना परमेश्वर आणि इसहाक ना परमेश्वर आणि याकोब ना परमेश्वर शे. तो मरेल ना नई पण जिवंत ना परमेश्वर शे.” 33हई आयकीसन लोक तेना शिक्षण वर चकित होय ग्यात.
सर्वास्तून मोठी आज्ञा
(मार्क 12:28-34; लूक 10:25-28)
34पण जव परूशी नि आयक कि येशु नि आपला उत्तर द्वारे सदूकी ना तोंड बंद करी टाकनात परूशी लोक एकत्र हुयना आणि येशु ना जोळे उनात. 35तेस्ना मा एक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक मधून एक ईसन, त तेनी येशु नि परीक्षा करासाठे विचार. 36हे गुरु मोशे ना नियम मा कोणती मोठी आज्ञा होती. 37येशु नि तेस्ले सांग, तू आपला प्रभु परमेश्वर संगे आपला पूर्ण मन, आपला पूर्ण प्राण, आणि आपली पूर्ण बुद्धी ना संगे प्रेम कर. 38हई पयली आणि महत्वपूर्ण आज्ञा शे. 39आणि तेना सारखी हई दुसरी बी शे आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव. 40सर्वा मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्नी सर्वा पुस्तक मा लिखेल वचन या आज्ञास्वर आधारित शे.
ख्रिस्त कोणा पोऱ्या शे?
(मार्क 12:35-37; लूक 20:41-44)
41जव परूशी लोक एकत्र होतात तव येशु नि तेस्ले विचार. 42ख्रिस्त ना विषय मा तुमी काय विचार करतस तो कोणा वंश शे? तेस्नी तेले सांग राजा दाविद ना. 43तेनी तेस्ले विचारत, राजा दाविद आत्मा मा हुईसन तेले प्रभु काबर सांगस? राजा दाविद सांगस कि 44प्रभु नि मना प्रभु ले सांग, मना उजवा बाजुले बठ जठलोंग मी तुना वैरी ले तुना समोर हाराई नई देत. 45चांगल जर राजा दाविद नि बी ख्रिस्त ले प्रभु सांगीसन संभोदित करना, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस? 46तेना उत्तर वर कोणी बी गोष्ट हि सांगू सकनात नई त्या रोज पासून कोले बी परत तेनाशी काही विचारानी हिम्मत नई हुईनी.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

मत्तय 22: AHRNT

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល