मत्तय 28

28
येशु न परत जिंदा होण
(मार्क 16:1-10; लूक 24:1-12; योहान 20:1-10)
1आराम ना दिन नंतर आठवडाना पयलाच दिन उजायामाच मरिया मग्दालीया आणि दुसरी मरिया कब्रले देखाले उणी. 2आणि एक मोठा भूकंप हुयना, कारण कि परमेश्वर ना दूत स्वर्ग तून उतरणा आणि जोडे ईसन तेनी दगड लोटी दिधा, आणि तेनावर बठी ग्या. 3तेन रूप विजे सारखा होता आणि तेन कपळा बर्फ सारखा धव्या होतात. 4तेना भीती शी पहारेकरी थरथर कापनात आणि मरेल सारखा हुई ग्यात. 5परमेश्वर ना दूत नि बायास्ले सांग, कि तुमी घाबरू नका माहित शे कि तुमी ज्या येशु ले क्रूस वर चळावामा एयेल होता तेले झामलतस. 6तो आठे नई शे पण आपला वचन ना नुसार जित्ता हुई जायेल शे या हय तीच जागा शे जठे तेस्नी प्रभु ले ठीयेल होत. 7आणि फटकामा जाईसन तेना शिष्यस्ले सांगा, कि तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, आणि देखा, तो तुमना तून पहिले गालील जिल्हा मा जाईन, आणि तुमी तठेच तेले देखश्यात, जस तेनी तुमले पयले सांगेल होता.
8बाया घाबरेल होत्यात आणि तरी बी गैऱ्या खुशी होत्यात, कारण कि त्या कबर मधून फटकामा निघनात आणि आपला शिष्यले सांगा साठे पयनात.
बायास्ले येशु ना दर्शन
9अचानक येशु तेस्ले भेटणा आणि सांग, “शांती तुमना संगे ऱ्हावो,” त्या तेना जोळे ग्यात, तेना पाय धरात, आणि तेले नमन कर. 10तव येशु नि तेस्ले सांग, “घाबरू नका, मना शिष्यस्ले जाईसन सांगा, कि गालील जिल्हा मा चालना जावा तठे मले देखशात.”
पहरेदारस्नि सूचना
11जव त्या बाया बातमी सांगाणा साठे जातच होतात, कि पहारेकर ज्या कबर नि राखोयी करत होतात, नगर मा जाईसन मुख्य यहुदी पुजारी ले जाईसन पूर्ण गोष्टी सांगणात. 12मुख्य यहुदी पुजारी आणि पूर्वजस्नी एकत्र हुईसन आपली योजना बनावनात. तेस्नी पहारेकरिस्ले लाच ना रूप मा एक मोठी धन राशी देवाले निर्णय लीनात, हई सांगाणा साठे कि कबर खाली होती. 13हई सर्वास्ले सांगज्यात कि रात ले आमी जपेल होतात तर येशु ना शिष्य ईसन येशु ना शरीर चोरी ली ग्यात. 14आणि हई बातमी कि तुमी राखोयी ना टाईम ले जपी जायेल होतात, राज्यपाल ना कान लोंग पोहचनीत आणि तेले आमी समाई लीसुत आणि तुमले कोणतीच गोष्ट नि चिंता करानी गरज नई शे. 15एनासाठे तेस्नी पैसा लिसन जसा शिकाळा मा एयेल होतात, तसाच करणात, आणि हई गोष्ट आज लोंग यहुदीस्मा प्रसिद्ध शे.
येशु न दिखन आणि शेवट नि आज्ञा
(मार्क 16:14-18; लूक 24:36-49; योहान 20:19-23; प्रेषित. 1:6-8)
16आणि अकरा शिष्य गालील जिल्हा मा त्या डोंगर वर ग्यात, जठे येशु नि तेस्ले भेटाले सांगेल होत. 17आणि शिष्यस्नी येशु ना दर्शन लिसन तेले नमन करणात, पण कोणा-कोणाले शक हुयना, कि तो जित्ता हुई जायेल शे. 18येशु नि तेस्ना कळे ईसन सांग, कि स्वर्ग आणि पृथ्वी ना सर्वा अधिकार मले दियेल शे. 19एनासाठे तुमी जाईसन सर्वा जाती ना लोकस्ले मना शिष्य बनावा आणि तेस्ले बाप, आणि पोऱ्या, आणि पवित्र आत्मा ना नाव वर बाप्तिस्मा द्या.#28:19 बाप्तिस्मा द्या तेस्ले एक चिन्ह ना रूप मा बप्तिस्मा द्या, कि त्या परमेश्वर आणि मना, म्हणजे परमेश्वर ना पोऱ्या आणि परमेश्वर ना आत्मा ना मानतस. 20आणि तेस्ले सर्व आज्ञा जे मी तुमले दियेल शे, मानाले शिकाळा आणि देखा, मी जग ना शेवट लोंग तुमना संगे शे.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

मत्तय 28: AHRNT

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល