1
2 तीमथ्य 4:7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 4:7
2
2 तीमथ्य 4:2
वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 4:2
3
2 तीमथ्य 4:3-4
कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 4:3-4
4
2 तीमथ्य 4:5
तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 4:5
5
2 तीमथ्य 4:8
आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल.
एक्सप्लोर करा 2 तीमथ्य 4:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ