1
प्रेषितांची कृत्ये 10:34-35
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला : “‘देव पक्षपाती नाही’, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 10:34-35
2
प्रेषितांची कृत्ये 10:43
त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 10:43
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ