1
प्रेषितांची कृत्ये 9:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 9:15
2
प्रेषितांची कृत्ये 9:4-5
तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?” तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण.
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 9:4-5
3
प्रेषितांची कृत्ये 9:17-18
तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला; आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे.” तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला.
एक्सप्लोर करा प्रेषितांची कृत्ये 9:17-18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ