1
याकोब 3:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा याकोब 3:17
2
याकोब 3:13
तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत.
एक्सप्लोर करा याकोब 3:13
3
याकोब 3:18
पण शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.
एक्सप्लोर करा याकोब 3:18
4
याकोब 3:16
कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.
एक्सप्लोर करा याकोब 3:16
5
याकोब 3:9-10
तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.
एक्सप्लोर करा याकोब 3:9-10
6
याकोब 3:6
जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे.
एक्सप्लोर करा याकोब 3:6
7
याकोब 3:8
परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे.
एक्सप्लोर करा याकोब 3:8
8
याकोब 3:1
माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे.
एक्सप्लोर करा याकोब 3:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ