1
लेवीय 19:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
सूड उगवू नकोस किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नकोस, तर तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर; मी परमेश्वर आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा लेवीय 19:18
2
लेवीय 19:28
कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा लेवीय 19:28
3
लेवीय 19:2
“इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.
एक्सप्लोर करा लेवीय 19:2
4
लेवीय 19:17
आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नकोस; आपल्या शेजार्याची अवश्य कानउघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल.
एक्सप्लोर करा लेवीय 19:17
5
लेवीय 19:31
पंचाक्षर्यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
एक्सप्लोर करा लेवीय 19:31
6
लेवीय 19:16
आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नकोस, आपल्या शेजार्याच्या जिवावर उठू नकोस; मी परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा लेवीय 19:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ