1
मार्क 2:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 2:17
2
मार्क 2:5
त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
एक्सप्लोर करा मार्क 2:5
3
मार्क 2:27
आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही
एक्सप्लोर करा मार्क 2:27
4
मार्क 2:4
त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली.
एक्सप्लोर करा मार्क 2:4
5
मार्क 2:10-11
परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती माणसाला म्हणाला) मी तुला सांगतो, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.”
एक्सप्लोर करा मार्क 2:10-11
6
मार्क 2:9
‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा ‘ऊठ, आपली बाज उचलून चाल,’ असे म्हणणे सोपे?
एक्सप्लोर करा मार्क 2:9
7
मार्क 2:12
मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला; ह्यावरून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
एक्सप्लोर करा मार्क 2:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ