1
1 करिं. 3:16
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय?
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिं. 3:16
2
1 करिं. 3:11
येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
एक्सप्लोर करा 1 करिं. 3:11
3
1 करिं. 3:7
तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.
एक्सप्लोर करा 1 करिं. 3:7
4
1 करिं. 3:9
कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
एक्सप्लोर करा 1 करिं. 3:9
5
1 करिं. 3:13
तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.
एक्सप्लोर करा 1 करिं. 3:13
6
1 करिं. 3:8
जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल.
एक्सप्लोर करा 1 करिं. 3:8
7
1 करिं. 3:18
कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.
एक्सप्लोर करा 1 करिं. 3:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ