1
2 तीम. 2:15
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 तीम. 2:15
2
2 तीम. 2:22
पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.
एक्सप्लोर करा 2 तीम. 2:22
3
2 तीम. 2:24
देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
एक्सप्लोर करा 2 तीम. 2:24
4
2 तीम. 2:13
जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.
एक्सप्लोर करा 2 तीम. 2:13
5
2 तीम. 2:25
जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
एक्सप्लोर करा 2 तीम. 2:25
6
2 तीम. 2:16
पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
एक्सप्लोर करा 2 तीम. 2:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ