1
यिर्म. 33:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा यिर्म. 33:3
2
यिर्म. 33:6-7
पण पाहा, मी या नगराला आरोग्य आणि उपचार आणून देईन. कारण मी त्यांना बरे करीन आणि शांतीची व सत्यतेची विपुलता त्यांना देईन. कारण मी यहूदी आणि इस्राएल यांचे भाकीत परत आणीन; मी पूर्वीप्रमाणेच त्यांना बांधीन.
एक्सप्लोर करा यिर्म. 33:6-7
3
यिर्म. 33:8
मग त्यांनी ज्या अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले त्या सर्वापासून मी त्यांना धुवून स्वच्छ करीन. मी त्यांनी ज्या आपल्या सर्व अन्यायाने माझ्याविरूद्ध पाप केले व ज्या सर्व मार्गाने त्यांनी माझ्याविरूद्ध बंड केले त्या सर्वांची मी त्यांना क्षमा करीन.
एक्सप्लोर करा यिर्म. 33:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ