देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल,
जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो,
आणि त्याच्या धमकीने घाबरवितो.
मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी,
आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो,
त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.