1
ईयो. 34:21
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
लोक जे करतात ते देव बघतो देव मनुष्याची प्रत्येक हालचाल बघत असतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 34:21
2
ईयो. 34:32
जे मी बघू शकत नाही ते मला दाखव. मी जरी पाप केले असेल तरी मी ते पुन्हा करणार नाही.
एक्सप्लोर करा ईयो. 34:32
3
ईयो. 34:10-11
तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. देव कधीही दुष्टाई करणार नाही. तो सर्वशक्तिमान कधीच पाप करणार नाही. एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो. देव लोकांस त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
एक्सप्लोर करा ईयो. 34:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ