1
मत्त. 4:4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्त. 4:4
2
मत्त. 4:10
येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’”
एक्सप्लोर करा मत्त. 4:10
3
मत्त. 4:7
येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’”
एक्सप्लोर करा मत्त. 4:7
4
मत्त. 4:1-2
मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
एक्सप्लोर करा मत्त. 4:1-2
5
मत्त. 4:19-20
येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.
एक्सप्लोर करा मत्त. 4:19-20
6
मत्त. 4:17
तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”
एक्सप्लोर करा मत्त. 4:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ