म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही. जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील. मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”