1
ओब. 1:17
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा ओब. 1:17
2
ओब. 1:15
कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्राच्या जवळ येऊन ठेपला आहे; तू केले तसे तुला करतील, तुझी करणी तुझ्याच डोक्यावर येऊन उलटेल.
एक्सप्लोर करा ओब. 1:15
3
ओब. 1:3
जो तू खडकाच्या कपारीत उंच स्थानी आपल्या घरात राहतोस, तू आपल्या मनात म्हणतोस, मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल? या तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसवले आहे.
एक्सप्लोर करा ओब. 1:3
4
ओब. 1:4
परमेश्वर देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले, आणि ताऱ्यांमध्ये तुझे घरटे बांधलेस, तरी मी तुला तेथून खाली आणील.”
एक्सप्लोर करा ओब. 1:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ