1
स्तोत्र. 41:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे. त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 41:1
2
स्तोत्र. 41:3
तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 41:3
3
स्तोत्र. 41:12
मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 41:12
4
स्तोत्र. 41:4
मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.”
एक्सप्लोर करा स्तोत्र. 41:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ