1
स्तोत्र. 40:1-2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला. त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 40:1-2
2
स्तोत्र. 40:3
आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 40:3
3
स्तोत्र. 40:4
जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 40:4
4
स्तोत्र. 40:8
माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 40:8
5
स्तोत्र. 40:11
यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको. तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 40:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ