1
स्तोत्र. 42:11
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस? माझ्यामध्ये तू तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 42:11
2
स्तोत्र. 42:1-2
जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?
एक्सप्लोर करा स्तोत्र. 42:1-2
3
स्तोत्र. 42:5
हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे मी त्याची अजून स्तुती करीन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 42:5
4
स्तोत्र. 42:3
जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?” तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 42:3
5
स्तोत्र. 42:6
माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे, म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून, हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 42:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ