1
मत्तय 26:41
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 26:41
2
मत्तय 26:38
“माझ्या जिवाला मरणप्राय वेदना होत आहेत. तुम्ही येथे थांबून माझ्याबरोबर जागे राहा”, असे बोलून
एक्सप्लोर करा मत्तय 26:38
3
मत्तय 26:39
काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:39
4
मत्तय 26:28
हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरता ओतले आहे.
एक्सप्लोर करा मत्तय 26:28
5
मत्तय 26:26
ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या व खा, हे माझे शरीर आहे.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:26
6
मत्तय 26:27
नंतर त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे आभार मानून त्यांना तो दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या.
एक्सप्लोर करा मत्तय 26:27
7
मत्तय 26:40
मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय?
एक्सप्लोर करा मत्तय 26:40
8
मत्तय 26:29
मी तुम्हांला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईन तोपर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:29
9
मत्तय 26:75
‘कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील’, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. तो बाहेर गेला व भावनाविवश होऊन रडला.
एक्सप्लोर करा मत्तय 26:75
10
मत्तय 26:46
उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:46
11
मत्तय 26:52
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार तिच्या जागी परत घाल; कारण तलवार हाती घेणारे सर्व जण तलवारीने मारले जातील.
एक्सप्लोर करा मत्तय 26:52
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ