1
उत्पत्ती 42:21
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ते एकमेकांना म्हणाले, “आम्ही आमच्या भावाविषयी दोषी आहोत. जेव्हा त्याने आपल्या जिवाची विनवणी केली तेव्हा तो किती व्यथित होता हे आम्ही पाहिले, पण आम्ही ऐकले नाही; त्यामुळेच हे संकट आमच्यावर आले आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 42:21
2
उत्पत्ती 42:6
योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 42:6
3
उत्पत्ती 42:7
योसेफाने त्यांना बघताच ओळखले तरी अपरिचितासारखे वागून दरडावून विचारले, “तुम्ही कुठून आला आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “कनान देशाहून आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलो आहोत.”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 42:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ