1
मत्तय 25:40
मराठी समकालीन आवृत्ती
“मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही ह्या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 25:40
2
मत्तय 25:21
“शाबास! त्याचा धनी म्हणाला, ‘तू चांगला आणि विश्वासू दास आहेस. तू लहान गोष्टीत प्रामाणिक राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’
एक्सप्लोर करा मत्तय 25:21
3
मत्तय 25:29
कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांना नाही, त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.
एक्सप्लोर करा मत्तय 25:29
4
मत्तय 25:13
“म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.
एक्सप्लोर करा मत्तय 25:13
5
मत्तय 25:35
मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले
एक्सप्लोर करा मत्तय 25:35
6
मत्तय 25:23
एक्सप्लोर करा मत्तय 25:23
7
मत्तय 25:36
मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’
एक्सप्लोर करा मत्तय 25:36
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ