1
मत्तय 26:41
मराठी समकालीन आवृत्ती
येशू त्यांना म्हणाले “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 26:41
2
मत्तय 26:38
ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:38
3
मत्तय 26:39
मग थोडे पुढे जाऊन ते भूमीवर पालथे पडून प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर करा. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:39
4
मत्तय 26:28
हे माझ्या कराराचे रक्त आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे.
एक्सप्लोर करा मत्तय 26:28
5
मत्तय 26:26
भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:26
6
मत्तय 26:27
त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला, व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या
एक्सप्लोर करा मत्तय 26:27
7
मत्तय 26:40
यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “माझ्याबरोबर तुम्हा माणसांना एक तासभरही जागे राहता आले नाही का?”
एक्सप्लोर करा मत्तय 26:40
8
मत्तय 26:29
मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:29
9
मत्तय 26:75
तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.
एक्सप्लोर करा मत्तय 26:75
10
मत्तय 26:46
उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
एक्सप्लोर करा मत्तय 26:46
11
मत्तय 26:52
तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “तुझी तलवार म्यानात घाल,” कारण “तलवार उपसणारे तलवारीनेच मारले जातील.
एक्सप्लोर करा मत्तय 26:52
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ