1
स्तोत्रसंहिता 145:18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 145:18
2
स्तोत्रसंहिता 145:8
याहवेह करुणामय व कृपावान आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 145:8
3
स्तोत्रसंहिता 145:9
याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 145:9
4
स्तोत्रसंहिता 145:3
याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत; त्यांची थोरवी अगाध आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 145:3
5
स्तोत्रसंहिता 145:13
कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे, तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते. याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 145:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ