1
स्तोत्रसंहिता 146:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:5
2
स्तोत्रसंहिता 146:3
तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:3
3
स्तोत्रसंहिता 146:7-8
गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात; तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात; याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात, ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:7-8
4
स्तोत्रसंहिता 146:6
कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:6
5
स्तोत्रसंहिता 146:9
याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 146:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ