1
स्तोत्रसंहिता 24:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 24:1
2
स्तोत्रसंहिता 24:10
हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 24:10
3
स्तोत्रसंहिता 24:3-4
याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील? ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 24:3-4
4
स्तोत्रसंहिता 24:8
असा गौरवशाली राजा कोण आहेत? याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत, जे युद्धात पराक्रमी आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 24:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ