1
स्तोत्रसंहिता 25:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या; कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात, आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 25:5
2
स्तोत्रसंहिता 25:4
याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा, तुमचे मार्ग मला शिकवा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 25:4
3
स्तोत्रसंहिता 25:14
याहवेहचे भय धरणार्यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात; त्यांनाच ते आपला करार जाहीर करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 25:14
4
स्तोत्रसंहिता 25:7
माझी तारुण्यातील पातके आणि बंडखोर वृत्ती आठवू नका; तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा, कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 25:7
5
स्तोत्रसंहिता 25:3
जो कोणी तुमच्यावर आशा धरतो, तो कधीही लज्जित होणार नाही. पण जे विनाकारण उपद्रव देतात, ते सर्वजण लज्जित होतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 25:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ