1
स्तोत्रसंहिता 40:1-2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली. निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 40:1-2
2
स्तोत्रसंहिता 40:3
त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास माझ्या मुखात नवीन गीत दिले. हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 40:3
3
स्तोत्रसंहिता 40:4
जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्यांच्या वार्यासही उभे राहत नाही, ते धन्य होत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 40:4
4
स्तोत्रसंहिता 40:8
हे माझ्या परमेश्वरा, तुमची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटते; तुमचे नियम माझ्या अंतःकरणात आहेत.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 40:8
5
स्तोत्रसंहिता 40:11
याहवेह, तुमची कृपा माझ्यापासून राखून धरू नका; तुमची प्रीती आणि विश्वासूपणा मला नेहमी सुरक्षित ठेवील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 40:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ