1
लूक 12:40
मराठी समकालीन आवृत्ती
म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.”
तुलना करा
एक्सप्लोर करा लूक 12:40
2
लूक 12:31
परंतु तुम्ही त्यांचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.
एक्सप्लोर करा लूक 12:31
3
लूक 12:15
नंतर येशू त्यांना म्हणाले, “सावध राहा, सर्वप्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण पुष्कळ धनसंपत्ती मध्ये जीवन नसते.”
एक्सप्लोर करा लूक 12:15
4
लूक 12:34
कारण जेथे तुमची संपत्ती आहे, तेथे तुमचे मनही असेल.
एक्सप्लोर करा लूक 12:34
5
लूक 12:25
शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?
एक्सप्लोर करा लूक 12:25
6
लूक 12:22
तेव्हा येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले: “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय खावे अशी तुमच्या जिवाबद्दल किंवा तुम्ही काय पांघरावे अशी तुमच्या शरीराबद्दल, चिंता करू नका.
एक्सप्लोर करा लूक 12:22
7
लूक 12:7
खरोखर, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका; कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
एक्सप्लोर करा लूक 12:7
8
लूक 12:32
“हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.
एक्सप्लोर करा लूक 12:32
9
लूक 12:24
कावळ्यांचा विचार करा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही, त्यांच्याकडे कोठार वा भांडार नसते, तरीही परमेश्वर त्यांना खाऊ घालतात आणि तुम्ही तर पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहात!
एक्सप्लोर करा लूक 12:24
10
लूक 12:29
तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका.
एक्सप्लोर करा लूक 12:29
11
लूक 12:28
जे आज आहे आणि उद्या आगीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील?
एक्सप्लोर करा लूक 12:28
12
लूक 12:2
जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा जे गुप्त आहे ते उघडकीस येणार नाही.
एक्सप्लोर करा लूक 12:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ