1
मार्क 15:34
मराठी समकालीन आवृत्ती
आणि तीन वाजता दुपारी, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 15:34
2
मार्क 15:39
जेव्हा शताधिपतीने, जो येशूंच्या समोर उभा होता, त्याने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”
एक्सप्लोर करा मार्क 15:39
3
मार्क 15:38
तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला
एक्सप्लोर करा मार्क 15:38
4
मार्क 15:37
मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला.
एक्सप्लोर करा मार्क 15:37
5
मार्क 15:33
संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.
एक्सप्लोर करा मार्क 15:33
6
मार्क 15:15
लोकांना खुश करण्याच्या विचाराने, पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
एक्सप्लोर करा मार्क 15:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ