1
मार्क 14:36
मराठी समकालीन आवृत्ती
“अब्बा! पित्या!” ते म्हणाले, “आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 14:36
2
मार्क 14:38
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”
एक्सप्लोर करा मार्क 14:38
3
मार्क 14:9
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जेथे कोठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तेथे तिने केलेल्या या सत्कार्याची आठवण करण्यात येईल.”
एक्सप्लोर करा मार्क 14:9
4
मार्क 14:34
ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा अतिशय व्याकुळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि जागे राहा.”
एक्सप्लोर करा मार्क 14:34
5
मार्क 14:22
भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.”
एक्सप्लोर करा मार्क 14:22
6
मार्क 14:23-24
त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला, व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले. मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे, व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे
एक्सप्लोर करा मार्क 14:23-24
7
मार्क 14:27
“तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे की: “मी मेंढपाळावर प्रहार करीन आणि मेंढरांची पांगापांग होईल.
एक्सप्लोर करा मार्क 14:27
8
मार्क 14:42
उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
एक्सप्लोर करा मार्क 14:42
9
मार्क 14:30
“पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज—होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील.”
एक्सप्लोर करा मार्क 14:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ