मार्क 14:9
मार्क 14:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
सामायिक करा
मार्क 14 वाचामार्क 14:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”
सामायिक करा
मार्क 14 वाचा