नंतर स्वर्गात एक महान व रहस्यमय दृश्य दिसले. तिथे एक स्त्री दिसली. तिने सूर्यतेज पांघरलेले होते आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती.
प्रकटी 12 वाचा
ऐका प्रकटी 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 12:1-2
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ