1 पेत्र 4:10
1 पेत्र 4:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराच्या कृपेच्या वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वराचे एकनिष्ठ कारभारी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही विशेष कर्तृत्वदान मिळाले आहे त्याचा उपयोग करा.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा