1 पेत्र 4:14
1 पेत्र 4:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा