1 पेत्र 4:16
1 पेत्र 4:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरीपण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही दुःख सहन केले तर लाज मानू नका, तर परमेश्वराची स्तुती करा की तुम्ही ते नाव धारण केले आहे.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दु:ख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचा गौरव करावा.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा