1 पेत्र 4:19
1 पेत्र 4:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा1 पेत्र 4:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांनी स्वतःला त्यांच्या विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवून द्यावे आणि नेहमी चांगली कामे करीत राहवे.
सामायिक करा
1 पेत्र 4 वाचा