१ शमुवेल 17:40
१ शमुवेल 17:40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला.
सामायिक करा
१ शमुवेल 17 वाचा