1 थेस्सल 5:9
1 थेस्सल 5:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे.
सामायिक करा
1 थेस्सल 5 वाचा1 थेस्सल 5:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
सामायिक करा
1 थेस्सल 5 वाचा