1 तीमथ्य 1:15
1 तीमथ्य 1:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ही गोष्ट विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे, की ख्रिस्त येशू पाप्यांना तारावयास जगात आले आणि त्या पातक्यांमध्ये सर्वात मोठा मीच आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा1 तीमथ्य 1:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा1 तीमथ्य 1:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा