1 तीमथ्य 1:5
1 तीमथ्य 1:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा1 तीमथ्य 1:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आज्ञेचा उद्देश हा आहे की, शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून आणि निष्कपट विश्वासातून येणारी प्रीती तुम्हामध्ये असावी.
सामायिक करा
1 तीमथ्य 1 वाचा